Sunday, February 23, 2025 05:19:45 AM
नाशिक रोडच्या शिखरेवाडी परिसरात भरदिवसा धाडसी घरफोडीची घटना घडली आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक सुनील गोडसे यांच्या बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 28 तोळ्यांचे दागिने लंपास केले आहे
Samruddhi Sawant
2025-02-21 15:23:26
दिन
घन्टा
मिनेट